श्री गणपती स्तोत्रम | Shri Ganapati Stotra With Lyrics | Ganesh Chaturthi 2021 Special Mantra

2021-09-13 4

Listen Ganesh Chaturthi Special 2021 "श्री गणपती स्तोत्रम | Shri Ganapati Stotra With Lyrics"

गणपती स्तोत्राचा जप केल्याने आपल्या जीवनात सुख शांती, समृद्धी व ऐश्वर्य येते. गणपती बाप्पा मोरया

श्री गणपती स्तोत्रम Lyrics :

सष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायक
भक्तिने स्मरता नित्य आयुष कमर्थ साधती || १ ||

प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत ते |
तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते || 2 ||

पाचावे श्री लंबोदर सहवे विकास नव ते |
सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते || 3 ||

नववे श्री भालचंद्र डहावे श्री विनायक |
आक्रवे गणपती बारावे श्री गजानन || 4 ||

देव नावे आशि बार किशोर संध्या म्हणे नर |
विघ्न भीती नासे त्यला प्रभो | तू सर्व सिधी दे || || ||

विद्यार्थला माईल विद्या धनार्थीला माईल धन |
पुत्रार्थीला माईल पुत्र मोक्षार्थीला माईल ग || || ||

जपता गणपती स्तोत्र सह मसंत हे फाल |
एक वर्षा पूर्ण होता माईल सिद्धी न संशय || || ||

नरदानी रचिलेले ढले संपूर्ण स्तोत्र हे |
श्री धरणे मराठित पथ्न्या अनुवादिले || 8 ||